Android app on Google Play

 

अर्ज कसा करावा?

 

जनमाहिती अधिकार्याकडे -इंग्लिश, हिंदी किंवा त्या राज्याच्या अधिकृत भाषेत लेखी किंवा ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्या हव्या असलेल्या माहितीचा तपशील -
असणारा अर्ज सादर करावा 
माहिती मिळवण्या मागील कारण स्पष्ट करणे अर्जदारावर बंधनकारक नाही. ठरवून दिलेली फी भरावी.