माहितीचा अधिकार म्हणजे काय ?
या
अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
• काम,
कागदपत्रे,
नोंदी यांची
तपासणी करणे
• कागदपत्रे किंवा
नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
• साहित्याच्या
प्रमाणित प्रती मिळवणे
• माहिती छापील
प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी,
फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही
ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.