कुंभ आणि अर्धकुम्भ
सूर्याचा सातवा किरण भारत वर्षात अध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देणारा आहे. सातव्या किरणाचा प्रभाव भारत वर्षात गंगा यमुनेच्या मध्यात अधिक काळ राहतो. या भौगोलिक स्थितीमुळेच हरिद्वार आणि प्रयाग इथे माघ मेळा अर्थात मकर संक्रांति आणि कुंभ किंवा अर्धकुम्भ या विशेष उत्सवांचे आयोजन होते.