सूर्य पूजन
रामायण काळापासूनच भारतीय संस्कृतीत दररोज सूर्य पूजनाची प्रथा चालत आलेली आहे. राम कथेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाद्वारे नित्य सूर्य पूजेचा उल्लेख मिळतो.. रामचरित मानस मध्येच भगवान श्रीराम पतंग उडव्तानाचा उल्लेख मिळतो. मकर संक्रांतीचा उल्लेख वाल्मिकी रचित रामायणात मिळतो.