मराठी
या सर्व माहितीवरून हे कळू शकेल की कशी मराठी ही ब्राह्मणी संस्कृतच्या विरुद्ध विकास पावली, जरी आज ही भाषा संस्कृत भाषा म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्री प्राकृत, मराठी भाषा, मराठा जात, महाराष्ट्र राज्य या सगळ्यांबाबतीत गोंधळ आहे. आजही कोकण आणि विदर्भात मराठा बोललं जाण्याला विरोध आहे.
त्यामुळे मराठी ही संस्कृत सत्तेविरुद्ध उदयास आली, जिचं मूळ नक्कीच प्राकृत आहे. ह्या भाषेने त्या त्या भागात बोलल्या जाणाऱ्या कन्नड, तेलगू,गुजराती, पर्शिअन आणि तमिळ (जिथे मराठ्यांनी तंजाउर हा तळ म्हणून राज्य केले) अशा अनेक बोलींकडून आदान केले.