Get it on Google Play
Download on the App Store

शंख वाजवणे



शंख वाजवल्यामुळे फुफ्फुसांना व्यायाम मिळतो. सर्व कार्बन डाय ऑक्साइड बाहेर निघतो ज्यामुळे नकारात्मक उर्जा बाहेर पडते. शंख हे विष्णूचे प्रतिक आहे, ज्याच्या केवळ आवाजानेच नकारात्मक उर्जा मैलोन्मैल दूर निघून जाते.