मंदिरात घंटा बसवण्याचे कारण
जेव्हा कोणत्याही मंदिरात प्रवेश केला जातो तेव्हा मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ घंटा टांगलेली असते जिला वाजवायचे असते. गाभारा (जिथे देवाची मूर्ती असते) तिथे प्रवेश करण्यापूर्वी देखील घंटा वाजवायची असते. यामागे कारण असे आहे की घनता वाजवल्याचा ध्वनी ७ सेकंद कंपित होत राहतो ज्यामुळे शरीरातील ७ हीलिंग सेंटर्स सक्रीय होतात.