५५६१ क्रिस्त पूर्व दिसणारे दृश्य
हे मागे असणे आणि पुढे असणे प्रत्यक्षात किती थोडे आहे ते मात्र लक्षात घायला हवे. (तुलनेसाठी मुंबई व लोणावळा यांचे रेखांश पाहिले तर ०.५८१४ डिग्री येवढा फरक आहे. १डिग्री म्हणजे ४ मिनिटे म्हणजे लोणावळा २ मिनिटे व २० सेकंद मुंबईच्या पूर्वेला म्हणजे पुढे आहे! तेथे सूर्योदय तेवढा वेळ आधी होतो.)
तुलनेने सध्याच्या काळात, अरुंधती फक्त एक मिनिट, १२-१५ सेकंड एवढीच वसिष्ठाचे मागे आहे. ३०००BCE या काळी ती तीन मिनिटे