श्रिया पटेल
गुजराती वंशाच्या श्रिया पटेल या महिलेला नुकतेच अमेरिकेत टेक्सास कोर्टाने आपल्या पतीला जिवंत जाळून मारल्याची दोषी ठरवली आहे. या दाव्यात श्रियाला २० वर्षांची शिक्षा झाली आहे. तपासात एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. हे लग्न तिने केवळ आपल्या प्रियकराला जळवण्यासाठी केले होते.