वेलेरिया मेसेलिना
रोम मध्ये इ. स. पु. ३८ मध्ये किंग क्लॉडियस याचेह राज्य होते. त्याची तिसरी पत्नी वेलेरिया मेसेलिना ही होती. ती आपल्या काम वासनेमुळे कुख्यात कुप्रसिद्ध होती. ती कर्मचाऱ्यांसोबत दारूच्या पार्ट्या करत असे. तिला दोन मुले होती. ज्यांचे पालन पोषण क्लॉडियस याची पहिली पत्नी केलीगुला ने केले होते. केलीगुला च्या मृत्युनंतर वेलेरिया महाराणी बनली. ती रात्री एक वेश्या बनून वेश्यालयात गिऱ्हाईक शोधून त्यांच्यासोबत संभोग करत असे. एकदा तिने रोमची सर्वात प्रसिद्ध वेश्या सिसला हिच्यासोबत एक स्पर्धा लावली. या स्पर्धेत जास्तीत जास्त पुरुषांसोबत संभोग करायचा होता. वेलेरियाने २४ तासात २५ पुरुषांसोबत संभोग करून ही स्पर्धा जिंकली होती. तिने आपल्या पूर्व प्रियकरासोबत मिळून किंग क्लॉडियस याच्या हत्येचा कट आखला होता. परंतु क्लॉडियसच्या सल्लागाराने हा कट उघडकीला आणला. वेलेरियाला आदेश मिळाला की तिने आत्महत्या करावी. परंतु ती तसे करू शकली नाही.