Get it on Google Play
Download on the App Store

विकी लोविंग


 ऑस्ट्रेलिया मधल्या विकी लोविंग हिचे आपल्या मगरीवर अतिशय प्रेम होते. तिचेह म्हणणे होते की ही मगर तिच्यासाठी तिच्या मुलाप्रमाणे होती आणि ती तिच्या सोबतच झोपत असे. १९९६ मध्ये विकीच्या घरासमोर एक अज्ञात मनुष्य ही मगर सोडून गेला होता. तिच्या पतीने सांगितले की माझ्याबरोबर राहायचे असेल तर ही मगर सोडून दे, परंतु तिने मगर सोडली नाही, उलट २००५ मध्ये पतीला घटस्फोट दिला.