Android app on Google Play

 

भूमिका

 

 

रावणाला आपल्या काळातील सर्वश्रेष्ठ विद्वान आणि तपस्वी मानण्यात येते. अर्थात, त्याच्या कृष्ण्कृत्यांमुळे त्याचे पांडित्य देखील त्याचे रक्षण करू शकले नाही ही गोष्ट अलाहिदा. रावणाच्या बाबतीत अनेक ग्रंथांमध्ये वर्णन पाहायला मिळते. रामायणात काही अशा ठिकाणांचे वर्णन आहे, जिथे रावणाच्या जीवनातील काही प्रमुख घटना घडल्या आहेत. आज आपण त्यापैकीच प्रमुख ५ ठिकाणांची आणि त्यांच्याशी निगडीत घटनांची माहिती करून घेणार आहोत