Get it on Google Play
Download on the App Store

अशी होती परशुरामाच्या भावांची नावे -



जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांना ४ पुत्र होते. परशुराम हे त्यापैकी सर्वात लहान. बाकीच्या ३ पुत्रांची नावे क्रमशः रुक्मवान, सुषेणवसू आणि विश्वावसू आहेत.