लाभ सिंह
१२ फेब्रुवारी १९८७मध्ये लाभ सिंह आणि त्याचा साथीदारांनी लुधियानातील पंजाब नेशनल बँकेत ६ कोटी रुपयांची चोरी केली होती लाभ सिंहने त्याचा साथीदारांनसोबत बँकेत प्रवेश केला सर्व लोकांना बंदी बनवल बँकेचे मुख्य दार बंद केले आणि पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना सांगितल की शहराच्या दुसऱ्या बाजूला बँकेत चोरी होत आहे. पोलिसांनी त्याला काहीही न विचारता त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेले आणि लाभ सिंह आणि त्याचे साथीदार चोरी करून निघून गेले.