Android app on Google Play

 

पाणी

 •    जेवणापूर्वी १ ग्लास कोमट पाणी प्यायल्यास जास्त भूक लागण्याचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील चरबी घटण्यास सुरुवात होते.
•    शिळ्या थंड पाण्यात मध मिसळून दररोज प्यायल्यास स्थुलपाणात लाभ होतो.
•    २५० ग्राम कोमट पाण्यात एका लिंबाचा रस आणि २ चमचे मध मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्राशन केले पाहिजे. याने अधिक प्रमाणात चरबी घटते आणि त्वचेचा सैलपणा दूर होतो.