खळी
खळी ही चेहेऱ्याच्या एका छोट्या मांसपेशी मुळे तयार होते. ज्य्गोमेतीकस मेजर आपल्या गाला वरच्या त्वचेशी संलग्न अशी एक मांसपेशी आहे. खळी तेव्हा दिसते जेव्हा या मांसपेशी आपल्या गालाच्या त्वचेला एव्हढ्या जोरात खेचतात की तो ताण ते चेहेऱ्यावर दिसून येईल. हे तेव्हा घडतं जेव्हा आपण बोलत किंवा हसत असतो.