आधुनिक तंत्रज्ञानाच्या पौराणिक खुणा
इजिप्त मधली ही चित्र खरं म्हणजे हेलिकॉप्टर, सबमरीन, जहाज आणि विमान यांच्यासारखी दिसत आहेत. अनेक लोकअसं मानतात की इजिप्तच्या लोकांची एलियन्स बरोबर भेट झाल्याचा हा पुरावा आहे, जे इथे येऊन आपल्या पूर्वजांना सांगण्यासाठी असंख्य कथा देऊन गेले.