Get it on Google Play
Download on the App Store

नेपोलियन ची मायक्रो चिप


वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांना नेपोलियनच्या सांगाड्यात अर्ध्या इंच लांबीची एक विदेशी वस्तू मिळाली. "जुलै १९७४ मध्ये मला काही अनोळखी लोकांनी बंदी बनवले होते" या नेपोलियनच्या जबाबाशी ही गोष्ट जुळणारी आहे.