ACP श्रीकांत पाटकर (शिवाजी साटम)
ACP प्रद्युम्न सर्वांनाच ठावूक आहेत. मागील १६ वर्षां पासून CID ह्या सोनी टीवी वरच्या मालीकेंत ते झळकत आहेत. पण शिवाजी साटम हे नाव घरोघरी परिचित झाले ते त्याच्या १०० ह्या मालिके द्वारे. मराठी पडद्यावर एक उच्च दर्जाची पोलिस मालिका म्हणून १०० सुप्रसिद्ध झाली. श्रीकांत पाटकर म्हणजे आपला मराठी शेरलोक होल्म्स होता.