Get it on Google Play
Download on the App Store

चिमणराव

चि वि जोशी ह्यांनी रेखाटलेली चिमणराव आणि गुंड्याभाऊ ह्या व्यक्ती रेखा म्हणजे मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती आहे. कदाचित पु ल देशपांडे ह्याचे व्यक्ती आणि वल्ली हेच पुस्तक चिमण रावांच्या जवळ जावू शकते. सह्याद्रीने अनेक वर्षां मागे चिमणराव आणि गुंड्या भावूना दूरदर्शन वर आणले आणि आम्हाला दिलीप प्रभावळकर ह्या नटाची ओळख झाली. Rest is all history म्हणतात तसे झाले.

प्रभावळकरांनी हि भूमिका अशी उठवली जणू काही हि भूमिका करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता.