तिला आपल्या मित्रां बरोबर घेवून जा
तुम्ही तिच्यावर प्रेम करता आणि तुम्हाला तिचा फार अभिमान आहे हे दाखवून देण्याचा हमखास मार्ग म्हणजे तुमच्या ऑफिस किंवा इतर मित्रां शी तिची ओळख करून द्या आणि तिच्या बद्दल काही चांगले शब्द बोला. ह्याने तिला तुमच्या बद्दल विशेष प्रेम वाटेल.