Android app on Google Play

 

तिला वेळ द्या

 

लग्नात सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. तिच्या बरोबर जास्त वेळ व्यतीत करा. आणि वेळ देणे ह्याचा अर्थ फक्त तिच्या बाजूला असणे नव्हे तर मोबयील वगैरे दूर ठेवून इतर काहीही काम न करता तिच्या कडे १००% लक्ष देणे.

हि छोटीशी गोष्ट तुमच्या संबंधात फार बदल घडवून आणू शकते.