आश्चर्यचकित करा
काही तर असे करा ज्यामुळे तिला आश्चर्य वाटेल. उदाहरणार्थ तिला काही भेट वस्तू द्या. एखादे दिवस तिला अचानक बाहेर जेवायला घेवून जा. तिच्यासाठी फुले पाठवा. ह्यांत सुद्धा तिची आवड तुम्ही जितक्या बर्कायीने पकडलाल तितका इफेक्ट जास्त येयील. जास्त पैसा खर्च करायला हवा असे नाही.
फुले आणि भेटवस्तू देणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. एखादा हॉलिडे बुक करणे खर्चिक असले तरी त्यातून एका दगडांत दोन पक्षी मारले जातात.तिला आश्चर्य वाटतेच पण त्याच बरोबर तिच्या बरोबर वेळ सुद्धा भेटतो.