दहशतवादाच्या विळख्यात (Marathi)


passionforwriting
मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, अनेकदा अतिरेकी हल्ल्याची बळी ठरलीय.अनेकदा संपूर्ण भारताला देखील दहशतवादाची झळ बसलीय आणि गेल्या पंधरा वर्षात तर अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. या पुस्तकात आपण १९९३ ते २०१० मधील दहशतवादी हल्ल्यावर एक दृष्टीक्षेप टाकूया...

Chapters

१२ मार्च १९९३ , मुंबई

१४ फेब्रुवारी १९९८ , कोईंबतूर

१ ऑक्टोबर २००१ , श्रीनगर

१३ डिसेंबर २००१ , नवी दिल्ली

२४ सप्टेंबर २००२ , गांधीनगर

१४ मे २००२ कलुचक हत्याकांड

२ डिसेंबर २००२ घाटकोपर

६ डिसेंबर २००२ मुंबई सेंट्रल

२७ जानेवारी २००३ विलेपार्ले

१३ मार्च २००३, मुलुंड

२५ ऑगस्ट २००३ टॅक्सीत बॉम्बस्फोट

१५ ऑगस्ट २००४ आसाम

५ जुलै २००५ अयोध्या

२९ ऑक्टोबर २००५ , दिल्ली

७ मार्च २००६ वाराणसी

११ जुलै २००६ मुंबई

८ सप्टेंबर २००६ मालेगाव

१८ मे २००७ हैदराबाद

२६ मे २००७ आसाम

१० जून २००७ मणिपूर

२५ ऑगस्ट २००७ हैदराबाद

२३ नोव्हेंबर २००७ उत्तर प्रदेश

१३ मे २००८ जयपूर

२५ जुलै २००८ बंगळूर

२६ जुलै २००८ अहमदाबाद

१३ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली

२७ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली

३० ऑक्टोबर २००८ आसाम

२६ नोव्हेंबर २००८ मुंबई

१३ फेब्रुवारी २०१० पुणे