Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भीमकाय मानवी जबडा – नेवाडा, अमेरिका

Giant Human Jaws, Nevada -America, Hindi, Story, History, Kahani, Unsolved Stories, Mysterious archaeological find,

असे म्हटले जाते की नेवाडा मध्ये लाल केसांचे १२ फूट उंच मानव राहत होते. ही कथा अमेरिकन लोकांद्वारे एका गुहेत भीमकाय लोकांच्या हत्येशी निगडीत आहे. १९११ मध्ये उत्खननाच्या दरम्याने हा मानवी जबडा मिळाला आहे. चित्रात सामान्य आणि भीमकाय जबडे एकत्र तुलना करण्यासाठी दाखवले आहेत. त्याशिवाय १९३१ मध्ये दोन मानवी सांगाडे देखील मिळाले आहेत, ज्यांची लांबी ८ आणि १० फूट होती.