Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पिरामिड ऑफ अटलांटिस – यूकॅटन खाडी, क्यूबा

Pyramids of Atlantis - Yucatan Channel, Cuba, Hindi, Story, History, Kahani, Unsolved Stories, Mysterious archaeological find,

क्युबा च्या जवळ तथाकथित यूकॅटन खाडीमध्ये वैज्ञानिकांकडून मेगालिथ खंडराच्या रहस्याचा उलगडा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. या संशोधनात ते किनारी भागाची मैलोंमैल सफर करून आले आहेत. ज्या अमेरिकन पुरातत्ववाद्यांनी या जागेच शोध लावला, त्यांनी ताबडतोब एक घोषणा करून सांगितले की त्यांनी अटलांटीस शोधून काढले आहे. आता हे स्थान स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांसाठी सर्वांत आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.