Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कॅथरीन नाइट


२००० मध्ये कॅथेरीन ने आपल्या माजी पती जॉन चार्ल्स थॉमस प्राइस याच्यावर कसाई वापरतो त्या चाकूने तब्बल ३७ वार केले. त्याच्या शरीरावरून चामडी खरवडून काढून आपल्या लॉउन्ज रूम मध्ये मटन टांगायच्या हुकला अडकवून ठेवली. सर्वात आधी तिने त्याचे डोके एका स्टोव्ह वर शिजवले आणि भाज्यांसोबत आपल्या मुलांना जेवणात वाढले. हे करत असताना पोलिसांनी तिला अटक केली. कॅथेरीन ऑस्ट्रेलिया मधील अशी पहिली महिला आहे जिला नैसर्गिक जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आणि या शिक्षेत तिला कधीही पेरोल वर मोकळे सोडण्यात देखील येणार नाही.