Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सऊदी महिला


साउदी महिलेने आपल्या पतीला चोरून आपला चेहरा पाहिला म्हणून घटस्फोट दिला. दोघांच्या लग्नाला ३० वर्षे उलटून गेली होती. परंतु पतीने कधीही आपल्या पत्नीचा झाकलेला चेहेरा पाहिला नव्हता. ५० वर्षांची पत्नी आपल्या गावाची परंपरा पळत असे आणि सदैव पडद्यात राहत असे. एकदा रात्री ती झोपेत असताना केवळ कुतूहल म्हणून पतीने तिचा बुरखा सरकवून तिचा चेहेरा पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला जाग आली. तिने सरळ घटस्फोट मागितला. पतीने माफी मागितली पण तिने काही एक ऐकले नाही.