Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

क्रिस्टल बॉर्डर४६ वर्षांचा टोनी आणि क्रिस्टल बॉर्डर (३१ वर्षे) मागच्या दहा वर्षांपासून वैवाहिक जीवन जगत होते. ते दोघे चित्र विचित्र सेक्स गेम खेळत असत. कधी प्लास्टिकच्या पिशवीत. कधी बाथ टब मध्ये तर कधी स्वतःला टांगून घेण्याचे विचित्र प्रकार करत असत. एकदा टोनीने सुरक्षित रित्या क्रिस्टल ला फाशीवर लटकावण्याचा खेळ केला. परंतु जेव्हा टोनीची पाळी आली तेव्हा क्रिस्टल ने त्याला तब्बल १५ मिनिटे लटकावून ठेवले. नंतर ४० मिनिट पर्यंत त्याच्या नदीचे ठोके तपासत राहिली. तिने स्वतःची सफाई देताना सांगितले की सेक्स गेम खेळताना त्याचा अपघाताने मृत्यू झाला. असे सांगतात की टोनीने सुद्धा १९८७ मद्धे सेक्स गेम मध्ये कोणाचीतरी हत्या केली होती. त्यात त्याला ८ वर्षांची शिक्षा देखील झाली होती.