Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भावांचा अंत


१९७५ मध्ये बरमुडा मध्ये एक माणूस टेक्सी ने उडवल्याने अपघातात मरण पावला. गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दुर्दैवाने ते सर्व पाहावे लागले. एक वर्षानंतर तोच टेक्सी चालक त्याच प्रवाशाला घेऊन जात असताना पहिल्या बळी पडलेल्या माणसाचा भाऊ त्याच गाडीशी टक्कर होऊन मारला गेला.