Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भूमिका

तुमचा योगायोगांवर विश्वास आहे? किंवा तुम्ही असं मानता का की, एक अशी अजब शक्ती अस्तित्वात आहे जिच्या प्रभावाने घटना आपल्या पद्धतीने घडतात? तुमचा नशिबावर विश्वास असो किंवा योगायोगावर, खाली १८ अशा घटना नमूद केलेल्या आहेत जे इतिहासातील असे योगायोग आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे.