Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

जुळे नाहीत परंतु मृत्यू जुळे

 

इटलीचा राजा उम्बेरतो याला एक अजब अनुभव आला जेव्हा त्याला मीहिती पडलं कि एका रेस्टोरंटच्या मालकाची जन्मतिथी त्याच्या जन्मतिथी बरोबर जुळत होती आणि त्यांचा जन्मही एकाच शहरात झाला होता. दोघांनीही मार्घेरीटा हेच नाव असलेल्या स्त्रियांशी विवाह केला होता. २९ जुलै १९०० ला राजाला समजलं की आज कोणीतरी रेस्टोरंटच्या मालकाची गोळी झाडून हत्या केली. त्याच दिवशी राजाचीही हत्या झाली.