क्लिओपात्रा (Marathi)
इतिहास संपादक
क्लिओपात्रा ७ फिलोपातोर (इ.स. पूर्व ६९ - १२ ऑगस्ट ३०) ही प्राचीन इजिप्तची राणी होती. क्लिओपात्रा जुलियस सीझर ह्या रोमन सम्राटाची अविवाहित पत्नी होती असे मानले जाते. १२ ऑगस्ट ३० रोजी वयाच्या ३९व्या वर्षी क्लिओपात्राने स्वतःवर सर्पदंश करून घेऊन आत्महत्या केली. Reference:http://bit.ly/1QgS5JGREAD ON NEW WEBSITE