मृत्युपत्र (Marathi)
कथाकार
सुमारे पांच ते सहाशे वर्षांपूर्वी चीनच्या एका प्रांतांत राजाचा एक प्रतिनिधि राहात असे. त्याचे नांव होतें 'निशा चिचेन.' त्याने धरें, शेते, रोकड पैसे मिळून खूपशी संपत्ति जमवून ठेविली होती. त्याला एका मुलाशिवाय कोणी नव्हते. त्याची बायको मुलगा लहान असतांनाच मरून गेली होती. काही दिवसांनी त्याने नोकरी सोडून दिली आणि शेतीवाडी पाहूं लागला. त्याच्या आयुष्यातील ह प्रसंग आपल्याला एक बोध देऊन जातो.READ ON NEW WEBSITE