काश्मीर प्रिन्सेस विमान दुर्घटना : सत्यकथा (Marathi)
कडकनाथ
साहना ह्यांनी हि सत्यकथा आम्हाला पाठवली आहे. १९५५ साली एअर इंडिया चे लॉकहीड कॉन्स्टलेशन बनावटीचे विमान मुंबई हून हॉंगकॉंग आणि तिथून इंडोनेशियातील बांडुंग येथे जात होते. ह्या विमानाला भीषण अपघात झाला. नक्की काय घडले ? ह्या अपघातातून कोण वाचले , ह्यांत इतर देशांचा हात होता का ? अश्या प्रश्नाची उत्तरे ह्या पुस्तकांत मिळतील. हि सत्यघटना आहे.READ ON NEW WEBSITE