झाशीची राणी लक्ष्मीबाई (Marathi)
अमित
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना 'क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता' म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.READ ON NEW WEBSITE