Get it on Google Play
Download on the App Store

साबरमतीचा श्रमण

हुतात्मा यतींद्राविशयी महात्मा गांधीनी सुखदुःखाचा काहीही अुद्रार आपल्या ‘तरूण भारता’त कां काढला नाही याविशयी काही विचारवान नि प्रमुख वृल्̈ापत्रकारांना मोठे आ९ा्रर्च वाटत आहे. कित्येकांस तर अगदी विशाद वाटत आहे. अुदाहरणार्थ कलकल्̈याचे प्रसिध्द हिंदी दैनिक ‘स्वातत्र्ंय’ म्हणते, हुतात्मा यतींद्रदासाच्या बलिदानाने सुदूर आयर्लंडही हळहळले. सरकारवरही थाडे ा प्रभाव पडला. भारतभर वीज संचारली; पण गांधीजींच्या मते जणू काय ही महल्̈वाची घटनाच नाही, असे ते चुपचाप आहेत! ‘यंग अिंडिया’ त त्याचा अुल्लेखसुध्दा नाही! साबरमती आश्रमाच्या यःत्किंचित गोश्टीच्या तारा देषभर धाडण्यात येतात, ‘यंग अिंडिया’त स्तंभच्या स्तंभ भरून निघतात; पण यतींद्र मेला ही बातमीसुध्दा देण्याअितकी त्यात जागा मिळाली नाही. गेल्या ‘यंग अिंडिया’त महंमदअल्लींना आल्́िकेत जाण्यासाठी जी आडकाठी घातली गेली, तिच्याविशयी चर्चा करावयास अवसर मिळाला; पण यतींद्राचे नाव नाही. काय यतींद्रालाही ते हिंसक समजतात? असतील! त्यांची हिंसेची व्याख्या हिंदू धर्माच्या व्याख्येहून भिज्डा आहे. अन् भारतात आज त्यांच्याषी कोणी सहमत नाही. गांधीजी असे म्हणतातसे दिसते की, यतींद्राने आपले नाक कापून भारत सरकारास अपषकुन करण्याचा त्रागा केला. भारत सरकारला दुखविले म्हणून, की यतींद्र हिंसक होता म्हणून ते चूप बसले आहेत? किंवा दौरे काढण्याच्या गडबडीत नि मानपत्रे नि थैल्या संभाळण्याच्या धांदलीत त्यांना फुरसतच मिळाली नाही?
परंतु हुतात्मा यतींद्राविशयी महात्माजी काहीतरी अुल्लेख करावयास विसरले ं́ांचे आचय ज्या लोकांस वाटते, ते स्वतः हे विसरतात की, गांधीजीकडून - अलीकडेच साठ वर्शे अुलटून गेलेल्या महात्म्याकडून -औचित्याची अपेक्षा अगदीच वेळचे वेळेवर करणे हे त्यांच्या वयमानाचा अपमान करण्यासारखेच आहे. अितकेदेखील या लोकांस कळू नये ना?
पुन्हा आणखी असे पाहा की, हुतात्मा यतींद्राने अेवढे कोणते मोठे षतकृत्य केले की, ज्यामुळे महात्मा गांधीसारख्या थोर, सत्यप्रिय नि परमदयाळू, षांतिवादी अहिंसक पुरूशाने त्याच्या स्तुतीत वेळ दवडावा! वाचा षिणवावी!
यतींद्र काय कुणी मुसलमान होता की काय? त्याने कोणा हिंदु संन्याषास मारले होते की काय? असे काही नाव घेण्यासारखे कृत्य केले असते अन् मग गांधीजींनी त्याच्या नावाने प्रेमाने अश्रू घळघळा गाळले नसते तर त्यांचा दोश! जेव्हा अबदुल रषीदने पिस्तुलाची गोळी झाडून श्रध्दानंद स्वामींस मारले तेव्हा नाही का या दयाळू पुरूशाने तत्काळ ‘मेरा भाअी अबदुल!’ म्हणून ती तार वाचताच भरसभेत हंबरडा फोडला! अगदी त्या हत्या झालेल्या श्रध्दानंदाच्या अुल्लेखाच्या ९वासातच त्या हत्यारी भाअी अबदुल्लाविशयीच्या करूणेच्या अुल्लेखाचा ९वास सोडला! नव्हे त्या भाअी अबदुलला फाषी झाली, तेव्हा त्यास क्षमा व्हावी यास्तव श्रध्दानंदाच्या पोटच्या मुलानेच अर्ज करावा म्हणून ‘यंग अिंडिया’त सूचना केल्या, लेख लिहिले! यतिन हिंदू, गांधी हिंदू; हिंदूने हिंदूविशयी त्याचे प्राण वाचवा म्हणून सरकारास विनंती करण्यात विषेश ते काय घडते? तो निसर्गच आहे! अषा नैसर्गिक, विहित, स्वाभाविक गोश्टीत ते पडते, तर त्यांस आज महात्मे ही पदवी कधी तरी मिळती का? विक्षिप्तता हाच तर महात्म्याचा आत्मा आहे; निदान हिंदुस्थानात आज तरी तो तसाच समजला जातो; हा काही गांधीजींचा दोश नाही. तुम्हीच त्यांना महात्म्याची भूमिका दिलीत आता त्यांना ती तुमच्याच माहात्म्येपणाच्याच व्याख्येनुरूप खुलवून दाखवावी लागत आहे यास ते काय करतील!
त्यातही ते निरपवाद अहिंसावादी महात्मे! पण यतिन्? स्वातंत्र्यार्थ षस्त्र धारण करून र७ार७ी करू निघालेला अेक साधारण हिंसक हुतात्मा! त्याची स्तुती गांधीजींनी करावी ही अपेक्षाच दुश्ट आहे. जेव्हा जर्मन लोकांना मारण्यासाठी हिंदी तरूण षस्त्रे घेअून र७, र७! जर्मनांचे -ज्यांनी आमच्या देषाचे काही अेक वाकडे केले नाही त्या जर्मनांचे - र७! अषी साल्̈िवक गर्जना करीत युरोपमध्ये लढावयास गेले, तेव्हा त्या निरपवाद अहिंसक वीरांची पाठ या निरपवाद अहिंसेची कंकणे भरलेल्या महात्म्याने नव्हती का थोपटली? नव्हे, अिंग्लंडच्यासाठी जर्मनांस मारा!-कापा! असा हिंसाषून्य षांतिवादाचा अुपदेष करीत आणि भाडोत्री सैनिक जमवीत ‘मला षिणाचा ताप येअून मी आजारी पडेतो हिंडलो’ म्हणूनच तेच सांगतात नाही का? पण यतिनने
तसे काही तरी पुण्यकृत्य केले आहे काय? मुळीच नाही; दुश्ट कोठचा! आपल्या स्वतःच्या देषाच्या स्वातंत्र्यासाठी षस्त्र धरू निघाला! अरे हिंसका, स्वतःच्या देषासाठी कोणीही लढतो; त्यात तू विषेश काय केलेस? तो निसर्गच आहे, विहितच आहे ते, स्वभावच तो! हां, जर तू स्वदेषाच्या आततायी षत्रूस मित्र म्हणतोस, दुसन्́याचा देष तिसन्́याने लुबाडावा म्हणून चवथ्यास मारावयास जातोस - तर त्या तुझ्या वर्तनात काहीतरी अलौकिक विक्षिप्तता, काही तरी अनैसर्गिक, अुल्लूपणा दिसता - की ज्याचा पुरस्कार या हिंदुस्थानात अुघडपणे आणि अिंडियन पिनल कोडाची भीती न बाळगता करता येअून आम्हास आमच्या महात्म्याचे ब्रीद राखता येते!
भाअी अबदुल्लासारखी दया नको, जर्मनांना मारू जाणान्́याषी केला तसा सहकार नको, पण निदान यतींद्राच्या ध्येयनिश्ठेच्या चिकाटीचे कौतुक तरी गांधीजींनी करावयास पाहिजे होते - जसे ते प्रत्यक्ष प्रतिपक्षीय सरकारी वकिलांनी केले; असा काहीजण आक्षेप घेतात पण हीही त्यांची चूक आहे. गांधीजी षौर्य किंवा ध्येयनिश्ठेची चिकाटी या गुणांचे कौतुक करण्यास केव्हाही माघार घेत नाहीत. त्या मोपल्यांच्या बंडात नाही का त्यांनी ‘यंग अिंडिया’ त वारंवार ष्ज्ीम डवचसंे ंतम इतंअम चमवचसमष् म्हणून अुघडपणे त्यांची पाठ थोपटली? पण ं́ा भगतसिंग, दल्̈ा, यतींद्र यांनी तषी मोपल्यांसारखी कोणती ध्येयनिश्ठा, कोणते षौर्य दाखविले आहे? त्यांच्यावरचा आरोप सिध्द झाला, तरी फार फार तर त्यांनी लालाजींचा सूड म्हणून सांॅंडर्सला मारले अितकीच फलश्रुती निघणार! कुठे हे त्यांचे क्ंेजंतकसल भित्रेपणाचे भ्याड कृत्य - आणि कुठे मोपले - ज्यांनी पुरूशाची तर गोश्ट सोडाच पण हिंदूच्या निरपराध अषा कन्यांना, पत्नींना, स्त्रियांनादेखील सषस्त्र आक्रमणे करून बलात्कारिले, बाटविले, छाटले! - तसा अेक तरी पुरूशार्थ या भगतसिंग - दल्̈ा - यतींद्रादिक क्रांतिकारकांनी केला आहे काय? क्ंेजंतकसलकुठले!
आणि अषा क्ंेजंतकसल लोकांची स्तुती ‘यंग अिंडिया’त महात्मा गांधीजींनी केली नाही म्हणून लोकांचा राग! जर गांधीजी अितरांप्रमाणे मोपल्यांचा धिव̂ार करते, अबदुल्लाला गाढव म्हणते नि क्रांतिकारकांना ‘भ्याड’ न म्हणते तर हेच लोक गांधीजींस साधारण मनुश्य म्हणून समजून त्यांस महात्मा म्हणते ना! प्रथम अषा अलौकिक विक्षिप्तपणाला महात्मापदाचे गमक म्हणून समजायचे, तो सद्गुण दाखविला म्हणून महात्मापद द्यावयाचे आणि मग पुन्हा अुलट खाअून त्या महात्मापदाची भूमिका अितकी अुल्̈ामपणे पार पाडीत असता, ती तषी पार पाडली म्हणून त्याच महात्म्याला दोश द्यावयाचा हा या लोकसल्̈ोचा केवळ अन्याय आहे! म्हणूनच तर परवा गांधीजींनी भोपाळला साफ सांगून टाकले की, ‘मला लोकसल्̈ाावादाचे फारसे प्रेम वाटत नाही. ही राजसल्̈ााच पुश्कळ बरी वाटते! अुदाहरणार्थ, ं́ा भापे ाळच्या नबाबास पाहा! किती बिचारा साध्या राहणीचा माणूस तो! त्याची प्रजा किती तरी सुखात आणि संतोशात आहे!’
हुतात्मा यतींद्राच्या मृत्यूची बातमी देखील देण्याला ‘यंग अिंडियात’ जागा मिळाली नाही म्हणून लोक रागावतात! पण ते असा विचार करीनात की या बातमीत अेवढे आ९ा्रर्यकारक वा महल्̈वाचे असे काय आहे की, त्याचे वृल्̈ा ‘यंग अिंडियां’त वा ‘तरूण भारतात’ वा ‘नवजीवनात’ यावे? तिकडे साबरमती आश्रमांतील बागेतील केळयांवर माकडांच्या झुंडी पडत आहेत, त्या माकडांच्या या भयंकर आक्रमणास कमीत कमी हिंसा करून कसे ठार मारता येअील, किंवा निदान घायाळ करून धाकवून परतविता येअील; धान्याचे दाणे षिजवून खावे की अर्धे षिजवून की पार षिजवून भिजवून की नुसते बैलासारखे कडाकड चावून; आश्रमाच्या भाजीत मसाला कां घालू नये, कां घालावा, किती घालावा, कसा घालावा; त्यांत मिरची किती, मीठ किती; अेका आजारी गाअीला कसे मारावे, अिंजेक्षन देअून की गोळीने की तषीच टाकून-तरूण हिंदुस्थानचे मरण किंवा जीवन ज्यावर अवलंबून आहे अषा या महाघटना, कारस्थाने, घडामोडी तिकडे साबरमती आश्रमाच्या वि९वात चालल्या असता, त्यांना स्तंभच्या स्तंभ वहाण्यात गुंतवायचे की तरूण हिंदुस्थानच्या हिताहिताषी ज्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही अषा यःक९िचत् क्रांतिकारक पोरांच्या चघळ जीवनांची नि ष्क्ंेजंतकसलष् मरणाची बातमी छापीत बसावयाचे! आमच्या पत्राचे नाव ‘यंग अिंडिया’ ‘तरूण हिंदुस्थान’ म्हणूनच आम्ही जे ठेवले ते अुगीच की काय? तीच गोश्ट ‘नवजीवनाची’ ते तरूण हिंदुस्थान’ चे ‘नवजीवन’ आहे आणि अज्डा हेच जीवन असल्यामुळे साबरमती
आश्रमाच्या स्वैंपाकघरातील अनेक चळवळींच्या महनीय चर्चा चालत असता तुमच्या या लाहोरच्या अेका तुरूंगातील अेका कोठडीतला अेक ष्क्ंेजंतकसलष् अुनाड जगतो का मरतो याची कोण चिंता वाहणार!
या सर्व विवेचनावरून यतींद्राविशयी मौन धरण्यासाठी महात्माजींना दोश देणान्́या लोकांची कषी चूक होत आहे हे स्पश्ट होअील. महात्माजींचा साठावा वाढदिवस देषभर साजरा होअून गेला असताही अजून या लोकांना कळेना की महात्माजींची साठी अुलटलीच असली पाहिजे. तसे त्यांचे ध्यानात येते तर ते महात्माजींनी अमुक कां म्हटले नाही आणि तमुक कां म्हटले नाही याची चर्चा करतेच ना. त्या क्रांतिकारकांनी कधी तरी महात्माजींस असे सतावून सोडले आहे का? कारण गांधीजींना चाळिसावे वर्श लागले तेव्हाच त्यांचा प्रथम परिचय झालेल्या क्रांतिकारकांना टिळक पंचागाप्रामणे गांधीजींना साठी अुलटून गेली असलीच पाहिजे असे तत्काल समजून आले आणि तेव्हापासून ते काय म्हणतात नि काय नाही याची चैकषीदेखील त्या क्रांतिकारकांनी कधी केली नाही. अितकेच नव्हे तर गांधीजी होअून काही सांगावयास अेखादे वेळी लुब्रेपणा करीत आले, तरी ते अेकून घेण्याचा त्रासदेखील गांधीजींस त्यांनी कधी दिला नाही.

Written Later

आ९ा्रर्याची गोश्ट ही की, षेवटी महात्मा गांधींच्या ‘यंग अिंडिया’तही ‘यंतींद्रनाथास’ ही अक्षरे मावण्याअितकी निरूपयोगी जागा सापडली! परंतु त्या नांवाप्ररतीच जागा कषीबषीसापडली. त्या नांवमागे आज अुभा भारत जे ‘हुतात्मा’ पद लावीत आहे, त्या तीन अक्षरांना मात्र काही केल्या जागा सापडेना! मागे अेका वर्शात केवळ सुताने स्वराज्य मिळविण्याच्या गांधीयुगाच्या औट घटकेच्या भरभराटीत जेव्हा कोणी बोलताना सहज श्रीयुत गांधीजी किंवा डतण् ळंदकीप म्हणत, तेव्हा काही सभांतून संतापाचे निशेध अुठत की, ‘महात्मा’ गांधी म्हणा! पण सर्व राश्टं ज्या यतींद्रास हुतात्मा म्हणून गौरवीत आहे त्यास गांधीजी मात्र नुसता क्ंे यतींद्र दास, म्हणून अुल्लेखितात! आणि ते कषात? तर ‘यंग अिंडियां’त-पत्राचे नांव ‘तरूण अिंडिया’ आहे त्यात! तरूण भारत अिकडे या हुतात्मा यतिनच्या नांवे जयजयकारांनी आकाष भरून सोडीत आहे, त्याच्या षवाबरोबर भारताच्या लक्ष लक्ष तरूण कन्यका आणि कुमार आपल्या भ७ीची आसवे कुरवंडून टाकीत आणि पूजेच्या फुलांचे बागच्या बाग त्याच्यावरून अुधळून टाकीत चालले आहेत, त्याची राख अंगान्́यासारखी कपाळास लावीत आहेत, हजारो षाळा आणि विद्यापीठे भारतभर हरताळ पाडीत आहेत आणि ‘जय यतींद्र, जय हुतात्मा’ म्हणून गर्जना काष्मीरपासून रामे९वरपर्यंत भारतीय वि९वातील तरूण भारताच्या कंठातून अुठत आहेत त्या पाहा! अन् त्या तरूण भारताच्या नांवावर विकणान्́या त्या साबरमतीच्या टिचभर वि९वातील ‘तरूण भारता’त ल्वनदह प्दकपं त आलेला नुसता ल्ंजपदकतंकंे हा अेकेरी अुल्लेख पाहा! खन्́या तरूण भारताच्या नवजीवनास भरती आणणान्́या ‘हुतात्मा यतीनचे’ प्रतिबिंब या आडनावाच्या ‘तरूण भारताच्या’ ‘नवजीवना’तील गढूळ डबक्यात नुसता अेक ल्ंजपदअसे पडले आहे. अगदी केवळ ल्ंजपद! तो श्रध्दानंदांची हत्या करणान्́या माजी अबदुल्लासारखा ष्ठतवजीमत ल्ंजपदष् तर नाहीच, पण त्या आपल्या धर्मनिश्ठ मोपल्यांसारखा ष्ठतंअम ल्ंजपदष् देखील नाही. औदार्याची अगदी पराकाश्ठा करून महात्माजी म्हणतात, ‘यतींद्रदास गुन्हेगार अपराधी नव्हता!’ वा केवढे महल्̈वाचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट गांधीजींनी यतींद्रांना दिले! कोणत्याही पानविक्यास, टंामहाक्यास हे असले ‘तू गुन्हेगार नाहीस’ असे मिळणारे प्रमाणपत्र यतींद्रालाही मिळाले हे तरी काही थोडे भाग्य नाही. कारण बिचान्́या गोपीनाथ सहाला तर हे अितके प्रमाणपत्रदेखील मिळाले नाही. त्याच्या अुदाल्̈ा देषभ७ीचे आणि प्राणदानी धैर्याचे कौतुक अुभा बंगाल भर प्रांतिक परिशदेत अेका स्वतंत्र ठरावाने करीत असता महात्मा गांधीजींनी ‘तरूण भारता’त, लिहिले होते की, ‘गोपीनाथ सहासारखे हे हिंसक क्रांतिकारक मूळचेच गुन्हेगार आहेत. त्यांच्या हेतूचीदेखील वाखाणणी करणे पाप आहे!’ पण त्या वेळी ं́ा तोंडून निघालेल्या मु७ाफळांची सर्व राश्टंकडून जी षोभा करण्यात आली, तीमुळे ं́ा वेळी हुतात्मा यतींद्रादास ‘गुन्हेगार’ म्हणण्याअितके तरी भ्याड धाडस महात्माजींस करवले नाही. हेही काही थोडे भाग्य नव्हे त्या यतींद्राचे! अन् महात्मा गांधींचेही अितके लिहिणे हे काही थोडे औदार्य नव्हे. कारण अषा महात्म्यास अषा हुतात्म्याची प्रतिस्पर्धा वाटणे साहजिक आहे. त्या क्रांतिकारक हुतात्म्यास जो जो लोक प्रषंसू लागतात तो तो त्या क्रांतिकारकास ‘पापी’, ‘गुन्हेगार’, ‘हिंसक’ ज्यांच्या देषैकनिश्ठ हेतूसही देषभ७ी, धैर्यासही षूरता म्हणून गौरविणे हे पाप आहे अितके मोठे गुन्हेगार म्हणून आपण निंदीत आलो त्या महात्म्यांची ते लोक त्या त्या प्रमाणात ती अप्रत्यक्ष निंदाच व्य७ करतात, ही गोश्ट अषा हुतात्म्यांच्या जयजयकारांनी राश्टंच्या राश्टं निनादून अुठत असता अषा महात्म्यांच्या मनास झोंबत राहावी हे अगदी साहजिक आहे आणि असे असूनदेखील ज्याअर्थी महात्माजींनी यतींद्रास अपराधी, पापी, हिंसक अित्यादी ज्या षेलक्या षब्दांनी क्रांतिकारकांस ते गौरवतात, तषा कोणत्याही षब्दांनी संबोधले नाही त्याअर्थी तेवढयापुरते तरी गांधीजींचेही आभार क्रांतिकारकांनी मानावे हे अुचित होते. अन् ते अुचितच घडूनही आले हे कळविण्यास आम्हास फार आनंद होतो. कारण आमच्याकडे अेक ‘आभारी क्रांतिकारक’ या सहीने अलीकडेच पत्र आले आहे. त्यात ते ‘आभारी क्रांतिकारक’ लिहितात की, ‘हुतात्मा यतींद्राविशयी महात्मा गांधींना दुसरे काहीही अवाक्षर लिहावेसे न वाटता अितकेच लिहावेसे वाटले की, ‘यतींद्रदास यास त्यांनी असेच म्हटल्यासारखे आहे की, ‘यतींद्राविशयी अधिक चांगली गोश्ट जी मला सध्या सांगता येते ती म्हणजे अितकीच की, ‘यतींद्र गुन्हेगार नाही!’ हुतात्मा यतींद्राविशयी महात्माजींनी हे अितके अुदार विधान जे केले आहे, त्याचा अहेर स्वीकारताना महात्मा गांधींसही हुतात्मा यतींद्राच्या वतीने तषाच षेलापागोटयाचा अुलट अहेर देणेही योग्यच असल्याने क्रांतिकारक पक्षही तेच थोर प्रमाणपत्र गांधीजींस षब्दषः प्रत्यर्पण करीत आहे आणि गोश्ट जी मला सध्या सांगता येते ती अितकीच की, गंाधी गुन्हेगार नाहीत!’ गांधींजींस यतींद्र हुतात्मा वाटत नसेल तर तसे न वाटण्याचा त्यांस अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या प्रामाणिक समजुतीविरूध्द काही बोलावे असे कोणासही सांगण्याचा अधिकार नाही. केवळ अषा परिस्थितीत त्यांनी आपली प्रामाणिक मते सार्वजनिकपणे सांगताना ती प्रामाणिक भाशेत आणि प्रामाणिक बुध्दिवादात सांगावी म्हणजे झाले. पण क्रांतिकारकांविशयी बोलताना, लिहिताना, भावताना त्यांची भाशा आणि कोटिक्रम अितक्या लटपटीचे असतात की, ते निःसंषयपणे अप्रामणिकच म्हटले जावे. ज्या मनुश्याला केवळ स्वदेषार्थ मरणान्́या गोपीनाथ सहाच्या हेतूचीही स्तुती करविली नाही किंवा त्यांच्या फाषीच्या वेळी त्यास वाचविण्यासाठी अेक अक्षरही अुच्चारले नाही. तो मनुश्य श्रध्दानंदांच्या मारेकन्́यास पटकन ‘भाअी’ म्हणून म्हणतो आणि त्याची फाषी रप́ व्हावी म्हणून अर्जाची चळवळ करण्यास्तव व्याख्याने देतो किंवा लेख लिहितो तेव्हा त्याचे ते वर्तन पक्षपाताचे अन् म्हणूनच अप्रामाणिक म्हणून नये तर काय म्हणावे? अुभा तरूण यतींद्रास ‘हुतात्मा’ म्हणून गौरवितो-त्यात वेळी ‘तरूण भारता’च्या नांवाखाली त्या यतींद्राच्या नांवाचा नुसता यतीन असा अेकेरी आणि तुच्छ अुल्लेख केला जातो! हा अेवढा विपर्यास तरी प्रामाणिकपणास्तव गांधीजींनी अवष्य टाळावा. खरोखर सध्याचा गांधींजींचा ‘तरूण भारत’- ल्वदह प्दकपं -तरूण भारत नसून तो वृध्द भारताचा साठ वर्शांचा अेक जुना अंक आहे! ‘तरूण भारत’ गोपीनाथ सहाला देषवीर म्हणून गौरवीत आहे. ‘तरूण भारता’ने कलकल्̈यास गेल्या महिन्यात डाॅ. भूपेंद्रनाथ दल्̈ा यांच्या अध्यक्षतेखाली अके सभा भरवून गेल्या वर्शी दक्षिणे९वर बाॅंब खटल्यात फाषीची षिक्षा झालेल्या अनंत हरी आणि प्रमोदरंजन ं́ा दोघा देषवीरांची पुण्यतिथी आल्बर्ट हाॅलमध्ये प्रकटपणे पाळली! ज्या ‘तरूण भारता’चे डोके असे भडकून गेले आहे, त्याच्या नांवाचा तरी त्या अविकारी, अचल अषा महात्माजींच्या मुखपत्रास कलंक का लागावा हे आम्हास समजत नाही. वाअीट म्हणा, चांगले म्हणा, पण ‘तरूण भारता’ ची ताजी बातमी ही अषी भयंकर चिंताजनक, डोके फिरविणारी आहे! ती बातमी महात्माजींच्या पज्डाात कषी वाचावयास सापडणार, छापता तरी कषी येणार! अषा समयी आपल्या मुखपत्राचे ‘तरूण भारत’ हे नाव बदलून त्यांनी ‘वृध्द भारत’ हे नाव ठेवावे हेच यु७, म्हणजे नामविभ्रमाने भलत्याच बातमीसाठी भलतेच पत्र घेअून लोक फसणार नाहीत. लोकांची फसगत होअू नये म्हणून महात्माजींनीही आपल्या पत्राचे ते फसवे नाव बदलून टाकावे. तो ‘यंग अिंडिया’ नाही तो ‘ओल्ड अिंडिया’चा अेक ठंबा छनउइमत आहे. जख्खड भारताचा अेक साठ वर्शाचा जुना अंक! तरूण हिंदुस्थान! ते आज वीस वर्शांपूर्वी स्वतंत्र हिंदुस्थानचे ध्येंय घोशित करूनही टाकणारे, त्या स्वातंत्र्यास्तव बन्́या म्हणा वाअीट म्हणा-तो प्र९ा्र स्वतंत्र आहे पण - त्यांना योग्य वाटल्या त्या मार्गांनी आपले धन-मन-तन प्राणसुध्दा सर्वस्व अर्पीत आलेले, फाषीवर लटकत राहणारे, अंदमानात सडत राहणाने, खंडोखंडी भयंकर संकटास सोसणारे, षत्रूकडून पाठलागले जात निर्जन रानावनात हिंस्र पषंूचे घास होणारे पण ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय’ हेच गर्जणारे ते आगखाअू तरूण हिंदुस्थान! आणि स्वातंत्र्य हे ध्येयच मान्य नसणारे, मद्रासच्या राश्टंीय सभेपासून आजवर स्वातंत्र्याच्या ध्येयास विरोध करणारे, वसाहतीचे स्वराज्य तर काय, पण वर कोणीही स्वार झाले तरी मला लगामाचा त्रास नसला म्हणजे झाले असे म्हणणारे स्वारीच्या घोडयासारखे केवळ सुराज्यानेदेखील संतुश्ट होणारे हे तुमचे पालाखाअू जख्खड हिंदुस्थान त्यास तरूण कसे म्हणावे! ते तुमचे ल्वदह प्दकपं ते ‘तरूण हिंदुस्थान’ पूर्वी अेकदा केव्हा तरूण असेल, पण त्याला साठावर तर काय पण षतकावर वर्शे अुलटून गेली. तो आता झाला आहे जख्खड हिंदुस्थानच्या षंभर वर्शापूर्वीचा अेक जुना अंक! म्हणून आता महात्मा गांधीसारख्या प्रामाणिक माणसास जर ही अप्रामाणिक परिस्थिति मनापासून आवडत नसेल, तर त्यांनी आपल्या ‘यंग अिंडिया’चे, ‘तरूण भारत’ हे नाव बदलून टाकावे आणि त्यास ठंबा छनउइमत जुना अंक किंवा ‘वृध्द भारत’असे नाव द्यावे. गांधीजी आपली मते जेव्हा जषींच्या तषीच सांगतात, तेव्हा त्यांतील काहीकांचे हसू आले तरी विशाद वाटत नाही. पण गांधीजींच्या हातून राजकीय कार्यातील अनेक अुलाढाली चालताना सत्याच्या नावाखाली धडधडीत असत्याचा लपंडाव चालू असतोे. आपले मन खरे आहे. हे स्वतःचे स्वतःलादेखील सिध्द करणे कठीण होते आणि हे माझे तल्̈चज्ञान केवळ तल्̈च अज्ञान होते असे अुघड मान्य करण्याचे धैर्यही करवत नाही तेव्हा वेळ साधून नेण्यासाठी जे तोंडी येअील ते बोलत सुटतात-ते त्यांचे वर्तन मात्र हास्यास्पद होते. पुन्हा अेक अुदाहरण म्हणून परवा त्यांनी मीरतच्या क्रांतिकारक खटल्यातील आरोपींची घेतलेली भेट पाहा! मीरतच्या क्रांतिकारकांचा खटला आंतरराश्टंीय महल्̈वाचा. झाडून सान्́या प्रमुख पुढान्́यांनी त्यांच्या बचावाकरिता निधी काढला. यःत्कि९िचत चोरी दरवडयाच्या वैय७िक खटल्यातही न्यायाचा योग्य लाभ सर्वांस मिळावा म्हणून सरकारी व्ययानेदेखील वकील देतात. तेव्हा अेवढया मोठया राश्टंीय खटल्यातील अितक्या देषभ७ देषसेवकांच्या समर्थनार्थ सार्वजनिक निधी अुभारण्यात काहीअके वावगे आहे असे प्रत्यक्ष त्यांच्या विपक्षीयांस- अिंग्लिष सरकारासदेखील -म्हणवले नाही. पण गांधीजींनी मीरत खटल्यासाठी निधी अुभारण्यास साहा ̧य तर केले नाहीच पण अुलट ते कृत्य करू नये म्हणून मत दिले. पुढे जेव्हा त्या विक्षिप्त मतास भीक न घालता लोकांनी निधी अुभारलाच तेव्हा मग स्वतःच्या मनासच ती गोश्ट खाअू लागल्यामुळे म्हणा किंवा याहून अधिक अुणेपणा आणखी अेखाद्या हेतूमुळे म्हणा महात्माजींनी जाअून मीरतच्या बंदिवानांची भेट घेतली आणि त्यांच्याविशयीच्या निधीस आपण विरोध केला तो का म्हणून विचारले जाताच गोंधळून जाअून कारण काय सांगितले ते अैकलेत का? गांधीजी म्हणाले, ‘मीरतच्या बंदिवानांच्या खटल्यासाठी सार्वजनिक निधी अुभारू नये असा जो मी विरोध केला, त्याचे कारण असे की, मीरतचा खटला चालविण्यास कोणीतरी थोर वकील आपण होअूनच पुढे यावा’ आता ही लटपटपंची नव्हे तर काय? अषा त्यांच्या वेळोवेळीच्या मुखमस्तीति व७व्यावर अंधवि९वास ठेवून त्या वाक्यातील विक्षिप्तपणासच तल्̈वज्ञानाचे सर्वसामान्यांस अगम्य असे रहस्य म्हणून समजणारे नंदीबैल सोडले, तर अितर कोण्या सारासार विचार असणान्́या माणसास वरील लटपटपंचीचा वीट आल्यावाचून राहील? मीरत खटल्यातील देषसेवकांस फुकट वकील देवविण्याचा जर गांधीजींचा अुप́ेष होता, तर त्यासाठी कोणा अेखाद्यास तषी अंतःस्थ विनंती करावयाची किंवा सार्वजनिकपणे ती आकांक्षा प्रसिध्द करावयाची. बरे वकील फुकट मिळण्याची ती वेळ केव्हाच निघून गेली. तीनंतर तरी निधीस साहा ̧य का दिले नाही? आणखी असे की, कोणी अेक थोर वकील आपण होअून पुढे येअून येवढा मोठा खटला फुकट चालवील अषी आषा वाटण्याअितके हिंदुस्थानच्या स्थितीचे अज्ञान याच वेळी गांधींना कां भोवले? खादीनिधी-मनापत्राचा लिलाव करकरून, काय रव̂म मिळेल त्या आकडयावर भेटीची विक्री करकरून, ते जमवतात. मग तेव्हा कुठे नाही ते वाट पाहत की कोणी अेखादा अेकच अेक व्यापारी ही सर्व लक्षावधी रूप्यांची रव̂म देअून टाकतो की नाही तो? तेव्हा तर अमक्या जिल्ं́ात अमुक हजार मिळालेच पाहिजेत म्हणून आपल्या हस्तकास स७ आग्रह करण्यास न कचरणारे हे खादी भिकारी केवळ बिचांन्́या मीरत-निधीस मात्र विरोध करतात की, तषी भीक मागण्यापेक्षा अेखादा वकील आपण होअून पुढे येणे बरे. जर्मनांस मारण्यासाठी अिंग्रजांच्या पलटणीत षूर लोक आपण होअून जाअीतो’ ं́ा गृहस्थांनी वाट कां बरे पाहिली नाही? ‘ताप येअीतो’ अिंग्रजांच्या रिक्रूट अेजंटाचे काम घरच्या भाकन्́या खाअून कां केले? कारण ते अिंग्रजांच्या वतीने लढावयाचे होते आणि मीरतच्या लोकांवर अिंग्रजांविरूध्द लढण्याचा आरोप आहे म्हणूनच ना? मग आम्ही म्हणतो की, ते तुम्ही चव̂ सांगून का टाकीत नाही? त्याचा राग नाही. पण तो तुमचा अंतःस्थ हेतू छपविण्यासाठी हे जे निर्बुध्द बुध्दिवाद करण्याची आपणास फार दिवसांची चटक लागलेली आहे ना, तीच मुख्यतः धिव̂ारार्ह आहे! हुतात्मा यतींद्रदास सषस्त्र क्रांतिकारक होता. अषा आगखाअू भगत, दल्̈ा, सहा, यतीनादिकांस सर्व राश्टंाने हुतात्मा देषभ७, देषवीर म्हणून गौरविले म्हणजे माझ्या त्या बापडया पालाखाअू, अर्थषून्य, अहिंसा पंथावरील लोकांचा वि९वास अुडत चालला आणि त्या मानाने माझ्या वैय७िक नसले 'कारण वैय७िक प्र९ा्र स्वतंत्र आह' तरी पांथिक महात्म्याचे प्रस्थ कमी होते म्हणून मी यतींद्रास हुतात्मा म्हणत नाही असे स्वच्छपणे गांधीजी सांगून टाकतील, तर ते याहून कितीतरी प्रामाणिकपणाचे होअील. तसेच हे मीरतचे लोकही सषस्त्र क्रांतीच्या आरोपात सापडलेले, त्यांच्यासाठी निधी राश्टंाने अुभारला तर राश्टंात गौरव होत आहे असे होणार, कारण अेक वकील फुकट मिळाला तरी त्यास राश्टंीय स्वरूप येणे नाही. यास्तव राश्टंीय निधी अुभारला तरच त्या खटल्याचे राश्टंीय महल्̈व अत्यंत स्पश्ट होते. म्हणूनच हे मीरतनिधी जाणूनबुजून सार्वजनिकपणे अुभारले; पण मला राश्टंात या क्रांतिकारकांचे असे स्तोम माजलेले पाहिले की चीड येते. 'आणि गांधीजींस बोलता बोलता चीड कषी झटकन येते हे त्यांच्याषी विरोध करू गेलेल्या अनेक गृहस्थांस अनुभूत आहेच.' अषा हुतात्म्यांचा पांथिक जयजयकार म्हणजे माझ्यासारख्या महात्म्याचा पांथिक धिव̂ार. अषा क्रांतिकारकांच्या पाठपुराव्यास निघणारे राश्टंीय निधी म्हणजे अहिंसावादकांची पाठ पुरवणारी राश्टंीय निंदा होय असे मी पव̂ेपणी समजून असल्याने मला या क्रांतिकारकांचा कोणीही गौरव केलेला खपत नाही अन् म्हणून मी मीरतच्या खटल्याच्या निधीस विरोध केला असे महात्माजींनी स्पश्ट सांगून टाकले, तर त्यास खोटीनाटी निमिल्̈ो सांगण्याची गरज पडणार नाही. आता यापुढे तरी त्यांनी असे अप्रामाणिक आणि त्यांच्यावाचून अितर कोणालाही न फसविणारे कोटिक्रम करणे सोडून द्यावे. म्हणजे त्यांची मते कितीही विरूध्द असली तरी त्याचा कोणास अितका विशाद वाटणार नाही. अन् या सर्व सुधारणेचा पांथिक आत्मषुध्दीचा आरंभ म्हणून त्यांच्या त्या पत्राचे Young India हे भ्रामक नाव बदलून दुसरे अुदाहरणार्थ Back Number असे काहीतरी ठेवावे. कारण त्यांच्या त्या साठ वर्शांच्या तरूण भारताच्या जुन्या आकांक्षा आणि त्या निर्जीव नवजीवनाषी जिवंत भारताच्या तरूण पिढीचे काही अेक विचारसाम्य वा आचारसाप́ष्य राहिलेले नाही. तरूण भारत महात्मा गांधीच्या चंचल, अुथळ नि दुबळया राजकारणास तुच्छ समजून त्यांच्यापुढे अेक षतक निघून गेले आहे. ते ज्यास नुसता ‘यतीन’ म्हणतात, त्यास ‘हुतात्मा’ म्हणून गौरवीत आहे. ते ज्यास गुन्हेगार म्हणतात, त्या सहा, मदनलाल, कान्हेरे, भगत, दल्̈ा यांस देषवीर म्हणून जयजयकारीत आहेत. मोठी वाअीट गोश्ट खरी पण आहे ते असे आहे. तुम्हास तरूण भारतात कोणी विचारीत नाही! त्यांच्या प्रचलित भीशण भाशेत ते तुमच्या ताज्या अंकास ठंबा छनउइमत म्हणतात! Young India नव्हे Dying India म्हणतात.