मातृमहिमा
पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;
दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे; ।
प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले ’न ऋण जन्मदेचे फिटे
दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे; ।
प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले ’न ऋण जन्मदेचे फिटे