Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २

११.स्‍वप्‍नात सरडा, पाल इ. दिसल्यास- वाईट बातमी कळते.
१२.डांसांसारखे जंतुंनी आपल्याला दंश केल्याचे स्वप्नात दिसल्यास- नातेवाईकांशी किंवा मित्र-मंडळी यांच्याशी भांडणे होऊन पुष्‍कळांशी शत्रुत्‍व येऊ शकते.
१३.स्‍वप्‍नात गोचीड ई. दिसल्यास- पाहणाऱ्याला व्‍याधी होण्याची शक्यता असते.
१४.स्वप्नात हिरवी कीड पाहिल्यास- भोजनलाभ मिळतो.
१५.पिसवा गोचीड प्रकारातली कांतणी किडीला पाहिली तर दारिद्रय येते, शिवाय कांतणी किड्याचे घर पाहिले तर शुभ असते.
१६.डांस, गांधीलमाशी, चिलटे, माश्या ई. पंख असलेले किडे पाहिल्यास- संकट काळ येऊ शकतो. हेच स्वप्न कुण्या रोग्‍यांनी पाहिल्यास- रोग दूर होईल. 
१७.स्वप्नात आपल्‍या आंगभर माश्या चिकटल्‍या आहेत असे पाहिल्यास- या माणसाला पुष्‍कळ शत्रु होतील, शिवाय त्या माणसाच्या बायकोला त्रास होईल.
१८.स्‍वप्‍नामध्‍ये मधमाशी पाहिले तर खूप चांगले. ही मधमाशी चावल्‍याचे स्‍वप्‍न पडल्यास- त्यामाणसाची वगणूक बिघडते आणि माणूस इतरांच्या निंदेस पात्र होतो.
१९.मधमाश्या मध जमवून ठेवत असताना दिसल्यास- शुभ असते.
२०.मधमाशांनी घराच्‍या कवलाराला पोळे केले असल्यास- त्या माणसाला सौख्‍य प्राप्‍त होते.

स्वप्नफल- जंतूसंबंधीची

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४