स्वर अरुण
अरुण दाते...
भावगीतांच्या विश्वात आपला स्वतःचा वेगळा ठसा ऊमटून मराठी तसेच अमराठी रसीकांना आपल्या जादुई आवाजाने डोलायला लावणा-या ह्या गायकाचा आज जन्मदिवस.
४ मे १९३४ रोजी इंदोर येथे जन्म.निवासस्थान मुंबई कांजुरमार्ग पुर्व.
अरुण दाते ह्यांना अनुराधा पोडवाळ,सुधा मल्होत्रा ह्यांनी आपल्या आवाजाची साथ दिली.त्यांचे अनेक गाजलेल्या गाण्यापैकी" शुक्रतारा मंदवारा " " भातूकलीच्या खेळा मधली " ही कवी मंगेश पाडगावंकर लिखीत अनेक गाणी आजही रसीक गुणगुणतानां आपण पाहतो.
त्यांची सुरेली गीते
रंग माझा तुला म्हणतं म्हणतं ते स्वरगंगेच्या काठावरती येऊन आनुराधा सोबत शुक्रतारा मंदवारा गात गात दिवस तुझे हे फुलायचे म्हणतं भेट तुझी माझी स्मरते आठवणी जाग्या होताचं अखेरचे येतील माझ्या मनांत म्हणतं त्यांनी दि.०६ मे २०१८ रोजी संधीकाली आशा म्हणतं आपला निरोप घेतला.
विनम्र अभिवादन