महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रा
- श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा : अहमदनगर
- अंबरनाथ जिल्हा ठाणे, येथील पुरातन शिव मंदिर.
- आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे
- औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
- आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
- औंढा नागनाथ येथील यात्रा
- कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
- खडकेश्वर, (औरंगाबाद)
- गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
- गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
- गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
- घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
- घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा
- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर परिसरातील यात्रा
- ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
- देवगडजवळची कुणकेश्वरची यात्रा
- परळी वैजनाथ, बीड जिल्हा
- पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
- बनेश्वर (पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
- भीमाशंकरची यात्रा
- राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरात
- वैरागडचे भंडारेश्वर मंदिर परिसरातील यात्रा
- शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरुबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
- सांगली जिल्हा कवठे महांकाळ येथे
- सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराच्या परिसरात
- श्री सिद्धेश्वर रत्नेश्र्वर देवस्थान लातूर येथील यात्रा