Get it on Google Play
Download on the App Store

कालभैरव माहात्म्य

श्री कालभैरवाय नमः॥ अथ ध्यानम ॥ॐ वाराणस्यां भैरवो देवः । संसारभयनाशनः ।अनेक जन्मकृतं पापम् । स्मरणेन विनश्यति ॥श्री गणेशाय नमः । ॐ नमः । सिद्धम्।शिव महा पुराणाच्या आधारे असे संगतात कि, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला, आणि त्यांनी
काळभैरवाची, ब्रह्माला शासन करण्यासाठी, उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक काळभैरवाने उडवले. आणि तेव्हापासून ब्रह्माला चारच डोकी आहेत. परंतु ते कापलेले मस्तक भैरवाचेच मस्तक आहे असे दिसू लागले, आणि त्याला ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली. आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, तो पर्यंत पापमुक्त होत नाही, तो पर्यंत काळभैरव ते मस्तक वाहत होते.


दुसरी एक कथा अशी सांगतात के, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन भगवान शिवालाच आपला वर मानले होते, आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो, ध्यान विचित्र आहे, आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली, परंतु दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप देऊ लागला, हे सहन न होऊन सतीने तिथ्व्च प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने काळभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी काळभैरवाचे मंदिर असतेच. 


The origin of Bhairava can be traced to the conversation between Lord Bramha and Lord Vishnu recounted in "Shiv Maha-Purana" where Lord Vishnu asks Lord Bramha who is the supreme creator of the Universe. Arrogantly, Bramha tells Vishnu to worship him because he (Bramha) is the supreme creator. This angered Shiva who in reality is the creator of all. Shiva then incarnated in the form of Bhairava to punish Bramha. Bhairava beheaded one of Bramha's five heads and since then Bramha has only four heads. When depicted as Kala Bhairava, Bhairava is shown carrying the amputated head of Brahma Cutting off Brahma's fifth head made him guilty of Brahmanicide, and as a result, he was forced to carry around the head for years until he had been absolved of the sin.
Another story of the origin of Bhairava is the tale of Sati, wife of Shiva. Sati, the daughter of the king of gods, Daksha, had chosen to marry Shiva. Her father disapproved the alliance because he perceived Shiva as an ascetic associated with animals and ghosts and a frugal lifestyle. Eventually, Daksha held a yagna (a ritualistic sacrifice) and invited all the Gods, but not Sati and Shiva. Sati came to the yagna alone, where Daksha publicly spoke belittlingly about Shiva. Sati could not bear to hear her husband insulted and offered herself to the sacrificial pyre.
When Shiva learned of this, he destroyed the yagna and killed Daksha by beheading him. Shiva carried Sati's corpse on his shoulders and ran uncontrollably all around the world for days. Since this would eventually destroy all creation, Vishnu used his Sudarshana chakra (divine discus) to cut Sati's body into pieces, which then fell all around. These spots where Sati's body parts fell are now known asShakti Peetha. In the form of the frightful Bhairava, Shiva is said to be guarding each of these Shaktipeeths. Each Shaktipeeth temple is accompanied by a temple dedicated to Bhairava.