Get it on Google Play
Download on the App Store

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचार

पहाटे ४ - मंदिर भाविकांसाठी खुले
पहाटे ४.१५ ते ६ - काकडआरती आणि नित्यपूजा
सकाळी ११ ते ११.१५ - महानैवेद्य
दुपारी ४.३० ते ५ - पोषाख नेसवणे
सायंकाळी ७ ते ७.३० - धुपारती
रात्री ११.४५ ते १२.४५ - शेजारती

विठ्ठल

सुहास
Chapters
देवता स्वरूप पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी धूपारती शेजारती पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचार बाबा पाध्ये