Get it on Google Play
Download on the App Store

पुरस्कार

शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवा महाले याच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:-

    सौ. अपर्णा रामतीर्थकर (सोलापूर),
    अमरनाथ आंदोलनाचे नेते ॲड. लीलाकिरण शर्मा
    उद्धव ठाकरे
    शरद पोंक्षे
    गोरक्षक सतीशकुमार प्रधान
    शहीद कर्नल संतोष महाडीक
    कर्नल संभाजीराव पाटील (कऱ्हाड)
    सुभाष कोळी (सांगली),

वगैरे.