पुस्तके
नरेंद्र मोदी ऊर्फ 'नमो' यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत: ती अशी :-
एक्झॅम वॉरियर्स
कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद
कुशल सारथी नरंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)
दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ
नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)
नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)
नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर)
नरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर)
नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
दी पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अॅन्ड हिज इंडिया (इंग्रजी; शशी थरूर)
मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
मोदीनाॅमिक्स (डॉ. विनायक गोविलकर)
Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन)
स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर)
स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)