गुजरातचे मुख्यमंत्री
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पद मोदींनी जवळपास चौथ्यांदा ग्रहण केले आहे.
त्यांच्या चौथ्यांदा झालेल्या शपथविधीला अनेक राज्यांचे मुख्यंमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलीमधे नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता असा खुलासा संजिव भट ह्या पोलिस अधिकाऱ्यानी १८ पानी आरोप पत्र दाखल करुन केला आहे.