Android app on Google Play

 

विपश्यना केंद्रे

 

विपश्यना ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देणारी केंद्रे भारतात आणि भारताबाहेर चालविली जातात. महाराष्ट्रातील इगतपुरी येथे असे एक महत्वाचे केंद्र आहे.