Android app on Google Play

 

नवरीचे उखाणे

 

उखाणा घेऊन भगिनींच्या सुप्त-गुणांना मिळतो वाव,

आज आहे मंगळा-गौरी .........रावांचे घेते मी नाव !!  


रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,

.......रावांना मी भरवते श्रीखंड-पुरीचा घास !!  


झुळूझुळू वाहे वारा मंद मंद चाले होडी, 

आयुष्यभर सोबत राहो हि लग्नाची बोलणी वरील जोडी !!