Android app on Google Play

 

पंचामृताचे लाभ

 

Family, Children, Sunset, Silhouette
  • पंचामृताचे सेवन केल्यामुळे आपले शरीर पुष्ट आणि रोगमुक्त राहते.
  • ज्या प्रकारे आपण देवाला पंचामृताचे स्नान घालतो, त्याच प्रमाणे स्वतः स्नान केल्यास शरीराची कांती वाढते.
  • पंचामृत ज्या प्रमाणात घायचे आहे, त्याच प्रमाणात सेवन करावे, त्यापेक्षा जास्त नाही. 
 

पंचामृत

passionforwriting
Chapters
भूमिका
दूध
दही
तूप
मध
साखर
पंचामृताचे लाभ