गोमूत्र शिंपडणे
वास्तूमध्ये गोमूत्र शिंपडल्याने वास्तूतील वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण होते. गोमूत्राचे धार्मिक विधींमध्ये आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच गोमूत्र हे आरोग्यदायी अन् आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असते. गोमूत्र न मिळाल्यास पाण्यात उदबत्तीची विभूती घालून ते पाणी शिंपडावे. गोमूत्र किंवा विभूतीचे पाणी शिंपडतांना ते प्रदक्षिणेच्या उलट दिशेने शिंपडावे.
सर्वसाधारणतः वास्तूशुद्धीची कृती (उदा. गोमूत्र शिंपडणे) वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) भिंतींच्या कडेकडेने फिरत करावी !
वास्तूतील त्रासदायक स्पंदने नष्ट करणे, हा वास्तूशुद्धीचा उद्देश असतो. याचाच अर्थ, वास्तूशुद्धी हे एक प्रकारचे मारक स्वरूपाचे कार्य आहे. हे कार्य अधिक परिणामकारक होण्यासाठी वास्तूत गोमूत्र शिंपडणे,
कडुलिंबाच्या पानांची धुरी दाखवणे, धूप वा उदबत्ती फिरवणे, विभूती फुंकरणे यांसारख्या वास्तूशुद्धीच्या कृती वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने), तसेच भिंतींच्या कडेकडेने फिरत कराव्यात.
वास्तूशुद्धीच्या कृती वास्तूत उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) केल्याने वातावरणाची शुद्धी होण्याचे प्रमाण वाढणे
वास्तूशुद्धीच्या कृती उजवीकडून डावीकडे या मार्गाने (प्रदक्षिणेच्या उलट मार्गाने) केल्याने वातावरणातील ईश्वराची मारक शक्ती जागृत होते. ही शक्ती वायूमंडलातील रज-तमयुक्त स्पंदनांना त्वरित नष्ट करू शकते; कारण मारक स्पंदनांची फिरण्याची गती ही उजवीकडून डावीकडे या मार्गानेच असते आणि नेमक्या या गतीचा उपयोग करून त्याच पद्धतीने वास्तूशुद्धीची कृती केल्यामुळे वातावरणाची शुद्धी होण्याचे प्रमाण वाढते.